Surprise Me!

Viral: रुसलेल्या पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी पतीने लढवली अनोखी शक्कल, शोले स्टाईल इलेक्ट्रिक टॉवरवर चढून मनवले, पाहा

2022-09-23 2 Dailymotion

यूपीच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती त्याच्या पत्नीने माहेरहून परत येण्यास नकार दिल्याने इलेक्ट्रिक टॉवरवर चढला. पोलीस त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि टॉवरवरून खाली येण्याची विनंती करत होते.

Buy Now on CodeCanyon