Surprise Me!

Supriya Sule यांच्या मॉर्फ फोटोवरून Sheetal Mhatre यांचा यूटर्न

2022-09-24 1 Dailymotion

शिंदे गटातील शितल म्हात्रें यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा बोर्ड दिसत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. मात्र हा फोटो मॉर्फ केलेला आहे. सुप्रिया सुळे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यामुळं याविरोधात आदिती नलावडे यांनी वरळी पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. <br /><br />#SheetalMhatre #SupriyaSule #ShrikantShinde #EknathShinde #NCP #Shivsena #SharadPawar #ShindeCamp #Worli #AditiNalawade #HWNews

Buy Now on CodeCanyon