Santosh Bangar Car Attack : शिंदेंसोबत काही आमदार सुरतला गेले.. काही थेट गुवाहाटीला गेले.. पण एक आमदार असे होते, जे शिंदे मुंबईत परतल्यानंतर त्यांच्यासोबत गेले.. आधी त्यांनी शिंदेंसोबत गेलेल्यांना गद्दार गद्दार म्हणून हिणवलं.. उद्धव ठाकरेंसाठी हंबरडा फोडला.. गद्दारांच्या बायका त्यांना सोडून जातील असंही म्हणाले पण अखेर स्वतः ठाकरेंशी गद्दारीकरून शिंदेंच्या सोबत गेले.. मग जेव्हा त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं तेव्हा त्यांनी एक चॅलेंज देऊन टाकलं.. आज त्याच चॅलेंज मुळे ते तोंडावर आपटलेत. कारण शिवसैनिक पेटून उठले मग काय झालं हे तुम्हीच बघा.. यानंतर तुम्हाला ऐकवतो की बांगर काय म्हणाले होते.Guruprasad vo
#Santoshbangar #Shindecamp #Shivsena #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat