Surprise Me!

Maratha आरक्षणाबद्दल Tanaji Sawant यांनी केलेल्या वक्तव्यावर Dhananjay Munde यांची प्रतिक्रिया म्हणाले...

2022-09-26 21 Dailymotion

सत्तेत आलं की मराठा क्रांती मोर्चाबद्दल बोलायचे. त्यांचा अपमान करायचा.कोणीही ताम्र पत्र घेऊन जन्माला आले नाही. बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं. अशा प्रतिक्रिया आमदार धनंजय मुंडे यांनी बीड मध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे<br /><br />#TanajiSawant #DhananjayMunde #MarathaReservation #Aarakshan #Maratha #DevendraFadnavis #Shivsena #NCP #BJP #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon