Surprise Me!

काँग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत नव्हती! - Nilesh Rane

2022-09-26 1 Dailymotion

माजी खासदार निलेश राणे व भाजप प्रदेश सरचिटणीस पुन्हा एकदा वादग्रस्त व्यक्त करत काँग्रेसवर टीका केली आहे, तर यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करत कश्मीर मधील राजा गजेसिंह यांचा दाखला देत पाकिस्तान वेगळा होता ना भारतातील काश्मीर आणि पाकिस्तान मधील काश्मीर यातील असा वेगळा झाला याबाबत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे. <br /><br />#NileshRane #Sindhudurg #IndiraGandhi #NarendraModi #SurgicalStrike #Pakistan #RahulGandhi #SoniaGandhi #Congress #MaharashtraPolitics #HWNews

Buy Now on CodeCanyon