Surprise Me!

ते फक्त नौटंकी करतात, त्यांना तसंच उत्तर देऊ; वेदांतावरून Devendra Fadnavis यांची टीका

2022-09-26 1 Dailymotion

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रात चांगलच राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांन मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे तर काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी तळेगाव मध्ये जाऊन आंदोलन सुद्धा केलं होता त्यावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.<br /><br /> #AadityaThackeray #VedantaFoxconnGroup #DevendraFadnavis #BJP #ShivSena #MahaVikasAghadi #Gujarat #MaharashtraProject #MaharashtraPolitics #UddhavThackeray #HWNews

Buy Now on CodeCanyon