Surprise Me!

Online Shopping Viral Video: ऑनलाईन शॉपिंग करत आहात, सावधान! ऑर्डर केला ड्रोन आला बटाटा, पाहा व्हिडीओ

2022-09-27 4 Dailymotion

हल्ली सणासुदीच्या निमित्ताने विविध ऑनलाईन शॉपिंग साइट्सने सेलची घोषणा केली आहे. ऑनलाईन सेलमध्ये 70 ते 80 टक्के ऑफर देण्याची घोषणा ऑनलाईन शॉपिंग कंपनीकडून करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon