Surprise Me!

आमदार कुटे, तुम्हाला शोधू कुठे मतदार संघातील नागरिकांचा संतप्त सवाल

2022-09-27 1 Dailymotion

संग्रामपुर तालुक्यातील वानखेड ते रिंगणवाडीला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या रस्त्याची दुर्दशा झाली असून नागरिकांना तसेच शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण झाली आहे. <br /><br />#Sangrampur #Buldhana #SanjayKute #Wankhed #Ringanwadi #RoadDamage #HWNews

Buy Now on CodeCanyon