Surprise Me!

Eknath Shinde : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यावर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

2022-09-27 268 Dailymotion

#eknathshinde #supremecourt #sakal<br />सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत शिंदे गटाला दिलासा दिला. कारण ठाकरे गटाच्या मागणीनुसार, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली नाही. तर, ठाकरेंना आता निवडणूक चिन्ह टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कसोटीला सामोरं जावं लागणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली, पाहूयात

Buy Now on CodeCanyon