Surprise Me!

पीएफआयवरच्या बंदीचे पुणे मनसे कडून स्वागत

2022-09-28 23 Dailymotion

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ म्हणजे पीएफआय (PFI Bann) या संघटनेच्या १७० कार्यकर्त्यांना  ताब्यात घेतले आहे. देशभरात १५ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने ही कारवाई केली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मनसेने फटाके वाजवून आणि लाडू वाजवून जल्लोष केला. पाहूयात ही बातमी. <br /><br />

Buy Now on CodeCanyon