Surprise Me!

Safe UPI Transaction Tips: ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी SBI ने शेअर केला व्हिडीओ, पाहा

2022-09-28 12 Dailymotion

भारतातील UPI व्यवहारांमध्ये दररोज वाढ होत आहे. मोठ्या संख्येने लोक UPI व्यवहाराचा वापर करत आहेत. डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत असल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.

Buy Now on CodeCanyon