Surprise Me!

Tata Tiago EV: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉंच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

2022-09-29 3 Dailymotion

Tata Motors ने पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी Rs 8.49 लाखांच्या प्रास्ताविक किमतीत Tata Tiago EV लाँच केली आहे. किमतीमुळे Tata Tiago EV भारतातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे.

Buy Now on CodeCanyon