Surprise Me!

RBI Bi-Monthly Monetary Policy: Repo Rate मध्ये वाढ, कर्जचा हप्ता महागला, आरबीआयने केले जाहीर

2022-09-30 80 Dailymotion

Mumbai 30 sep: आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण आज जाहीर करण्यात आले आहे. द्वैमासिक पतधोरणामध्ये आरबीआयने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रेपो रेट पुन्हा वाढला असल्याने कर्जाचे हप्ते आता आणखी महागले आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Buy Now on CodeCanyon