Surprise Me!

आपल्याविरोधात बोलला म्हणजे तो आपला शत्रू' अशी BJP लॉन्ड्री पक्षाची संस्कृती - Supriya Sule

2022-10-01 89 Dailymotion

विरोधात बोलला म्हणजे तो शत्रू झाला, अशी नवीन संस्कृती भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाने सुरू केली आहे. तर दुसरी कडे भाजपच्या खासदार आमदार यांनी ई डी सरकारला घरचा आहेर दिला आहे. भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाच्या आमदार खासदारांनी कायदा सुव्यवस्थे बद्दल टीका केली असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी आत्ता आत्मचिंतन करायला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. <br /><br />#SupriyaSule #Sangi #AmolKolhe #RRPatil #Homeministry #HomeMinister #AmitSHah #BJP #NCP #MaharashtraPolitics #2022 <br />

Buy Now on CodeCanyon