Surprise Me!

Abdul Sattar म्हणाले माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको, Raosaheb Danve यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

2022-10-02 1 Dailymotion

केंद्रीय मंत्री रावसाहबे दानवे यांनी अब्दुल सत्तारांना टोला लगावला आहे. “आगामी निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवू. त्यानंतर आम्ही एकत्र येत जिल्हापरिषद ताब्यात घेवू. जमलं तर भाई भाई, नाहीतर कुस्ती,” असे प्रत्युत्तर रावसाहेब दानवेंनी दिलं आहे.<br /><br />#AshishShelar #MCA #EknathShinde #AbdulSattar #Shivsena #BJP #MulayamsinghYadav #AkhileshYadav #ShashiTharoor #Congress #NarayanRane #UddhavThackeray #Matoshree #Maharashtra

Buy Now on CodeCanyon