Surprise Me!

भारतात नोटांवर महात्मा गांधींचा फोटो नेमका कधी आणि का छापण्यात आला?

2022-10-03 0 Dailymotion

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला भारतीय चलनांवर महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) फोटो नव्हता. मात्र, नंतरच्या काळात आधी काही नोटांवर आणि कालांतराने सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो दिसला. पण महात्मा गांधींचा फोटो भारतीय नोटांवर (Indian currency notes) नेमका कधी आणि का छापण्यात आला असा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा.<br /><br />

Buy Now on CodeCanyon