Surprise Me!

दसरा मेळाव्या बाबत शरद पवारांनी मांडली राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

2022-10-03 0 Dailymotion

शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) मदत होत आहे असा आरोप करण्यात येत होता. मात्र यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुणे येथे माध्यमांशी बोलत असताना पक्षाची भूमिका मांडली. पाहूयात नेमकं काय म्हणालेत शरद पवार.

Buy Now on CodeCanyon