Surprise Me!

सुषमा अंधारेंनी का केले आशिष शेलारांचे अभिनंदन?Sushma Andhare on Ashish Shelar | Maharashtra News

2022-10-03 2 Dailymotion

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झालाय, यात शिंदे गट भाजप आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, अर्थात भाजपने यासाठी चांगलीच कंबर कसलीय, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे प्रभारी म्हणून भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार काम पाहताहेत, यासंदर्भात त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे भाजप आणि शिवसेनेत ट्विटर वॉर रंगताना दिसतंय... काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत
#Sushmaandhare #Ashishshelar #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon