Surprise Me!

Chandni Chowk पूल स्फोटकांसमोरही का झुकला नाही? त्याचं बांधकाम करणाऱ्यांकडूनच ऐका...| Sakal Media

2022-10-03 651 Dailymotion

पुण्याच्या चांदणी चौकातील पूल स्फोट करूनसुद्धा फुटला नव्हता; मात्र तेव्हापासून एक चर्चा सुरू झाली होती की नेमका हा पूल बांधला कुणी होता, जो स्फोटकांनीही पडला नाही. तर, हा पूल पुण्यातील सतीश मराठे यांच्या बार्ली कंपनीनं बांधला होता. आता हा पूल स्फोटकांसमोरही का झुकला नाही, ते त्यांच्याकडूनच ऐका..
#ChandniChowk #Pune #sakal

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon