Maharashtra Political crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर फाटाफूट होऊन अनेक दिग्गज नेते हे शिंदेगटामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, स्वत: मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे गटात जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर एक सूचक ट्विट केलंय... (Guruprasad VO)

#milindnarvekar #lokmat #uddhavthackeray #eknathshinde #maharashtranews #dasaramelava #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat