Surprise Me!

दानवे आणि खोतकर यांच्यात गुप्त बैठक; भेटीनंतर Arjun Khotkar काय म्हणाले

2022-10-04 1 Dailymotion

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात जवळपास अर्धा तास गुप्त बैठक झालीये. लोकसभेच्या वादानंतर रावसाहेब दानवे हे पहिल्यांदा अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर ही गुप्त बैठक झाल्याचं सांगण्यात येतंय. <br /><br />#ArjunKhotkar #RaosahebDanve #DasaraMelava #Jalna #BJP #ShivSena #Loksabha #MaharashtraPolitics #DussehraRally

Buy Now on CodeCanyon