Surprise Me!

Nana Patole आणि Devendra यांनी बंद दाराआड भेट घेण्यामागे कारण काय

2022-10-04 61 Dailymotion

राज्यात शिंदे आणि भाजप यांचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर आता खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. भंडाऱ्यामध्ये त्यांच्यात बंददारामागे चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. <br /><br />#DevendraFadnavis #NanaPatole #Bhandara #EknathShinde #StateGovt #BJP #Congress #AshokChavan #MaharashtraPolitics #BhandaraGaurdianMinister #Meeting #Maharashtra

Buy Now on CodeCanyon