Surprise Me!

शेकडो बसगाड्या ते कचोरी, गुलाबजामपर्यंत, अशी आहे शिंदे गटाच्या मेळाव्याची तयारी

2022-10-04 60 Dailymotion

शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याची दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. तर शिंदे गटातील नेते आणि मंत्री सुद्धा सध्या मुंबईतील BKC वरील दसरा मेळाव्याच्या जोरदार तयारीत आहेत. इतरही आमदार आणि मंत्री आपल्या आपल्या मतदारसंघातून लोकं घेऊन येणार आहेत. त्यामुळे या सर्वांच्या जेवणासाठी बीकेसी मैदानावर सर्वांना जेवणाची पाकीटं दिली जाणार आहेत. <br /><br />#EknathShinde #DasaraMelava #BKC #ShivSena #FoodPackets #ShindeCamp #Dusshera #GulabraoPatil #MaharashtraPolitics #STBuses #AbdulSattar #HWNews

Buy Now on CodeCanyon