Surprise Me!

“सिद्धेश कदम वडिलांना बोलण्यापासून रोखत नसतील तर…”, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

2022-10-04 1 Dailymotion

“नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यावर रामदास कदम यांनी मदत केली. त्यानंतरही उद्धव ठाकरे ठाकरेंनी कदम यांना सन्मानाने वागणूक दिली. मात्र, त्यांचे संस्कार ते दाखवत आहेत. मग मुलगा रामदास कदम यांना बोलण्यापासून रोखत नाही. तर, सुरज चव्हाण यांनी तात्काळ सिद्धेश कदम यांची हकालपट्टी करायला हवी होती,” असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. <br /><br />#EknathShinde #devendrafadnavis #ED #SanjayRaut #AnilDeshmukh #ExHomeMInister #HighCourt

Buy Now on CodeCanyon