Surprise Me!

Amravati: उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्या दौऱ्यापूर्वीच युवा सेनेची अमरावतीत बॅनरबाजी

2022-10-07 13 Dailymotion

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आजपासून अमरावती (Amravati) येथे दौऱ्यावर असतील. मात्र त्यापूर्वीच अमरावती विद्यापीठ चौकात युवा सेनेने फडवणीस यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. पाहुयात ही बातमी.

Buy Now on CodeCanyon