Surprise Me!

कलाकाराने राजकीय भूमिका घ्यावी का? महेश टिळेकरांनी मांडलं त्यांचं मत

2022-10-10 1 Dailymotion

बरेचसे कलाकार हे कोणतीही भूमिका घेताना कचरतात. त्यामुळे एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून एखाद्या गोष्टीबद्दल मत मांडणं किंवा त्याविषयी व्यक्त होणं हे किती गरजेचं आहे? याविषयी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी लोकसत्ता डिजिटल अड्डाच्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. त्यांचा नुकताच येऊ घातलेल्या 'हवाहवाई' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी आणि संपूर्ण टीमने लोकसत्ता डिजीटल अड्डावर हजेरी लावली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या.<br />

Buy Now on CodeCanyon