Surprise Me!

जुलूसमध्ये वादग्रस्त नारेबाजीवर भाजपा खासदार अनिल बोंडे यांचा आक्षेप

2022-10-11 160 Dailymotion

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहरं म्हणजे अचलपूर आणि परतवाडा. परतवाडा येथे ईद (Eid) सणानिमित्त काढलेल्या जुलूसमध्ये वादग्रस्त नारे लावण्यात आले. यावर भाजपा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी आक्षेप घेतला. पाहूयात ही बातमी. <br /><br />

Buy Now on CodeCanyon