Surprise Me!

नवे सरन्यायधीश म्हणून न्या. Dhananjaya Chandrachud यांच्या नावाची शिफारस

2022-10-11 79 Dailymotion

भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आज आपल्या उत्तराधिकार्‍याचं नाव केंद्र सरकारकडे पाठवले आहे.धनंजय चंद्रचूड यांचं नाव सूचवण्यात आले आहे. त्यामुळे 50 वे सरन्यायधीश म्हणून चंद्रचूड म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon