Surprise Me!

उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिन्हावर समता पार्टीचा आक्षेप

2022-10-12 1 Dailymotion

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मशाल हे चिन्ह देण्यात आले. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या गट,तट, पक्ष, चिन्ह या गोष्टींना तूर्तास पूर्णविराम मिळाला. पण आता उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर संकटाचे वारे घोंगावतेय. कारण यावर समता पार्टीने आक्षेप घेतला आहे. समता पार्टीचे (Samata Party) प्रदेशाध्यक्ष तृणेश अरुण देवळेकर नेमकं काय म्हणताय पाहुयात. <br /><br /><br />

Buy Now on CodeCanyon