Surprise Me!

दिवाळीत घरी घरगुती पद्धतीने उटणे कसे बनवावे? DIY Diwali Utane at Home | Diwali 2022 | Deepavali

2022-10-12 1 Dailymotion

दिवाळीच्या काळात उटणेला अधिक मागणी असते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करण्यासाठी उटणे वापरले जाते. पण दिवाळीमध्ये घरच्या घरी उटणे कसे बनवावे? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #utane #diwaliutane #diwali2022 #diwalispecial #deepavali #vastutips #vastushastra #vastushastratips
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon