Surprise Me!

ऋतुजा लटकेंची निष्ठा मातोश्रीवर ठाम?| Rutuja Ramesh Latke| ShivSena| Uddhav Thackeray| AndheriBypoll

2022-10-12 26 Dailymotion

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण ही निवडणूक जवळ आली असतानाच त्यात आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय. कारण ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरुन ठाकरे-शिंदे गटात चढाओढ लागलीये. <br /><br />#RutujaRameshLatke #UddhavThackeray #ShivSena #AndheriEastBypoll #MVA #BJP #EknathShinde #Elections #BMC #ThackerayVsShinde

Buy Now on CodeCanyon