Surprise Me!

Pawar यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ झालेले ST महामंडळाचे कर्मचारी आजपासून पुन्हा सेवेत !

2022-10-13 16 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला केल्याप्रकरणी एसटी महामंडळाकडून 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रूजू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानंतर या सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर आनंद साजरा केला आहे. ढोल ताशांच्या गजरामद्धे एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.<br /><br />#SharadPawar #NCP #ST #GunaratnaSadavarte #Congress #PResidentialELections #RutujaRameshLatke #UddhavThackeray #AndheriEastBypoll #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon