World War III: तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता, रशियाने दिला इशारा
2022-10-14 76 Dailymotion
रशिया आणि युक्रेनमध्ये सात महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या हल्ल्यानंतर रशियाने आपली रणनीती बदलत युक्रेनवर भडिमार केला आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ