Surprise Me!

निवडणूक चिन्ह बदलल्याचा परिणाम होणार नाही- आमदार अनिल परब

2022-10-14 17 Dailymotion

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत चिन्ह बदलल्याचा काही परिणाम होईल की नाही, याबद्दल आमदार अनिल परब यांनी लोकसत्ताशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Buy Now on CodeCanyon