Surprise Me!

Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

2022-10-16 2,083 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे अंधेरीच्या पोटनिवडणूकीत नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. यावर खुद्द देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#DevendraFadnavis #rajthackeray #andheribyelection

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon