Surprise Me!

Sushma Andhare on Bjp : "मग अर्ज भरलाच कशाला?" सुषमा अंधारेंची भाजपवर टीका | Sakal Media

2022-10-17 260 Dailymotion

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी ही माघार आहे, इतकेच नव्हे तर संवेदनशील राजकारण आणि भाजपचा दूर दूरपर्यंत संबंध नाही अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Buy Now on CodeCanyon