Bra Size कशी मोजायची? | How to measure your Bra Size correctly | Know Your Bra Size
#knowyourbrasize #howtomeasurebrasize #brasize #brasizecalculator #brafitting

Bra ची चांगली fitting येण्यासाठी Bra Size नेमकी मोजायची कशी? Cup।Size म्हणजे नेमकं काय? Band Size म्हणजे काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओ मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.]