Surprise Me!

Heavy Rains In Pune: पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी साचले पाणी

2022-10-18 1,565 Dailymotion

पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपले आहे.सोमवारी रात्री नऊ वाजणेच्या सुमारास सुरु झालेला पाऊस रात्री उशीर पर्यंत सुरुच होता.पावसाचा जोर मध्यरात्री काहीसा ओसरला तरीही हलक्या सरींची संततधार सुरूच होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon