Surprise Me!

राज अनादकतने मालिका सोडल्याची चर्चा, भव्य गांधीने केला खुलासा

2022-10-20 2 Dailymotion

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत राज अनादकत टप्पूची भूमिका साकारतोय. पण त्याने मालिका सोडल्याची चर्चा आहे. तसेच जुना टप्पू म्हणजेच भव्य गांधी मालिकेत परतणार असल्याचं वृत्त आहे. यासंदर्भात भव्यने खुलासा केला.<br />Tmtd

Buy Now on CodeCanyon