Surprise Me!

Vasu Baras Muhurat: वसुबारस सणाची पूजा विधी, मुहूर्त आणि महत्व, जाणून घ्या

2022-10-21 1 Dailymotion

हिंदू धर्मात गायीला खूप महत्व आहे. हिंदू धर्मात गायीला माता म्हटले जाते. गोवत्स द्वादशीच्या विशेष मुहूर्तावर गायीची पूजा करण्याची प्रथा आहे. गोवत्स द्वादशी दरवर्षी चंद्र महिन्याच्या अश्विनमधील कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केली जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon