Surprise Me!

JayPrabha Studio हा विकसकाच्या घशात घातला जातोय; संभाजीराजेंनी सुनावलं | Sambhajiraje| Sharad Pawar

2022-10-21 3 Dailymotion

जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरात गेले 250 दिवस आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे, जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, अशा शब्दात स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. <br /><br />#Sambhajiraje #SharadPawar #EknathShinde #JayprabhaStudio #DevendraFadnavis #Kolhapur #SanjayPatil #RRPatil #HeavyRain #Diwali2022 #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon