गेलाय कित्येक दिवसांपासून बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वाद पेटलाय. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला. या आरोपांविरोधात बच्चू कडू यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलीय.<br />#bachhukadu #ravirana #navneetrana #maharashtra #sakal <br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News <br /><br />Please Like and Subscribe for More Videos.