Surprise Me!

सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यात सरकार फेल?| Eknath Shinde | Diwali 2022 Ration Kit | Maharashtra

2022-10-25 63 Dailymotion

दिवाळी सणाच्या निमित्ताने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा शिंदे फडणविस सरकारने केली होती. दीपावली सुरू होउन 2 ते 3 दिवस झाले मात्र अद्याप काही रेशन दुकानावर आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही. दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. यात दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप सर्व सामान्य पर्यन्त "आनंदाचा शिधा" पोहोचलेला नाही<br /><br />#EknathShinde #Diwali2022 #Ration #RationShop #GroundReport #DevendraFadnavis #Maharashtra #ShivSena #BJP #RationKit #Deepawali2022 #HWNews

Buy Now on CodeCanyon