शिधा वाटप करताना जाहिरातबाजी करण्याची खरंच गरज आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.