Surprise Me!

हे' ठेकेदारांचे राज्यकर्ते आहेत की शेतकऱ्यांचे आदित्य ठाकरेंचा सवाल

2022-10-27 4 Dailymotion

आज माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा केला आहे. नाशिक मधील सिन्नर परिसरात अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाची पाहणी केली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कोणीही धीर सोडू नका आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे प्रशासनाला तातडीने मदत जाहीर करायला लावू असं आश्वासन देऊन उद्धव साहेबांनी फक्त आम्हाला तुमच्यासाठी या ठिकाणी पाठवलं आहे असे म्हणत यावेळी शिंदेंना देखील टोला लगावला आहे . <br /><br />#EknathSHinde #DevendraFadnavis #AdityaThackeray #Farmers #Suicide #Nashik #Daura #GovernmentAid #HWNewsMarathi

Buy Now on CodeCanyon