Surprise Me!

Abdul sattar on Aditya thackeray: कृषी मंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख 'छोटे पप्पू' असा का केला?

2022-10-28 126 Dailymotion

अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना ''दारु पिता का?'' असा अजबच प्रश्न विचारल्याने आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा 'छोटा पप्पू' असा उल्लेख केला.<br />#abdulsattar #adityathackeray #shivsena #maharashtra <br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News <br /><br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon