महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्री संजय राठोड<br />यांची भेट घेऊन त्यांना भाऊबीज निमित्त ओवाळणी घातली.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या <br />समस्या निकाली काढण्यासाठी साकडे घातले. मंत्री संजय राठोड यांनी बहिणींच्या समस्या मार्गी<br />लावण्याचे आश्वासन दिले.<br />