Surprise Me!

Tata Air Bus प्रकल्प राज्यासाठी का महत्वाचा होता ?; जाणून घ्या या व्हीडिओतून

2022-10-30 1 Dailymotion

राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचे राजकारण सुरु असतानाच <br />आता त्यात भर पडली आहे ती म्हणजे एक महत्वाचा प्रकल्प राज्याबाहेर गेला त्याची <br />आणि तो प्रकल्प म्हणजे टाटा एअर बस. राज्याने एक महत्वाचा <br />प्रकल्प गमावला असल्याची टीका विरोधांकडून होतेय. पाहुयात Tata Air Bus प्रकल्प राज्यासाठी का महत्वाचा होता ?

Buy Now on CodeCanyon