#bachhukadu #ravirana #eknathshinde #maharashtra #sakal <br />आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर बच्चू कडू यांचे समर्थक यांनी आता थेट १ तारखेला अमरावती मध्ये जाऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे. पुण्यात एकवटलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याचा उल्लेख तर थेट "बंटी बबली" असा देखील केला.<br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News <br /><br />Please Like and Subscribe for More Videos.