Surprise Me!

Bacchu Kadu on Ravi Rana:रवी राणांच्या दिलगिरीवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया...

2022-10-31 6 Dailymotion

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या चाललेल्या वादावर रवी राणा यांनी आज दिलगिरी व्यक्त केल्यानंतर बच्चू कडू यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता त्यांनी थेट बोलणं टाळले. माझ्या कार्यकर्त्यांच्या समधनातच माझं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. मला काल अनेक लोकांचे फोन आल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

Buy Now on CodeCanyon